Agriculture University: शिर्के प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीकडे कृषिशास्त्रज्ञांचे लक्ष
Dr.Shirkhe: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. विठ्ठल साहेबराव शिर्के यांच्या कथित बनावट दाखल्यांविरुद्ध शेतकरी अशोक तनपुरे यांनी दावा दाखल केला आहे.