Fake Fertilizers: बनावट खते व कीडनाशकांचे जाळे एका राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते राज्यांच्या सीमा ओलांडून पसरत आहे. सरकारी तपासणीत बियाणे व खतांचे हजारो नमुने निकृष्ट आढळले आहेत. केपीएमजी इंडिया आणि फिक्की कॅस्केडच्या सप्टेंबर २०२६ मधील अहवालात हे नमूद आहे.
Fake seeds fertilizers and pesticides in IndiaAgrowon