Factory Infrastructure: कारखान्याचे लेआउट करताना ‘युनिडिरेक्शनल फ्लो’ चा सुवर्ण नियम पाळला गेला पाहिजे. कारखान्याच्या प्रक्रिया क्षेत्राची विभागणी आयएसओ (ISO) मानकांनुसार केलेली असावी.
Factory Process Areas Should Be Divided According to ISO StandardsAgrowon