Sugarcane Price: कारखान्यांनी ऊसदर त्वरित जाहीर करावा
Satara Sugar Mills: साताऱ्यात गळीत हंगाम सुरू असूनही काही साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेले नाहीत. यामुळे शेतकरी नाराज असून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कारखान्यांना तातडीने दर घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत.