De-oiled Rice Bran Exports: केंद्र सरकारने अडीच वर्षांनंतर 'डी-ऑइल्ड राईस ब्रॅन'वरील निर्यात बंदी उठवली
Farmers Relief: केंद्र सरकारने शुक्रवारी डी-ऑइल्ड राईस ब्रॅनच्या अर्थात तांदळाच्या साळीवरील निर्यातीवरील बंदी हटवली आहे. जुलै २०२३ मध्ये डी-ऑईल्ड राईस ब्रॅनवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.