River Encroachment: मराठवाडा आणि सोलापूरमधील पूरस्थितीसाठी केवळ अतिवृष्टीला जबाबदार धरता येणार नाही, तर शासनाच्या निष्क्रियतेमुळे संकटाची तीव्रता वाढल्याचं जलतज्ज्ञांचं मत आहे. २०१४ मध्येच ‘टेरी’ने हवामान बदलाचा इशारा दिला होता, पण राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पूरस्थिती गंभीर झाली आहे.