Turmeric Farming: हळदीतील कंदकुज, करपा पानावरील ठिपक्यांचे नियंत्रण
Rhizome Rot: सध्या हळद पीक कंदभरणीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात असून या काळात कंदाची जाडी व वजन वाढते. मात्र ऑगस्ट–ऑक्टोबरमधील अतिवृष्टी आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे कंदकूज, करपा आणि पानावरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून कंदाच्या दर्जावर गंभीर परिणाम होत आहे.