Heavy Rainfall: अतिवृष्टीमुळे पावणे तीन लाख हेक्टरवरील शेतीमाल बाधित

Crop Damage: आठवड्यापूर्वी राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ७५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीमालाचे नुकसान झाले. त्यामुळे जुलै महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचा आकडा पावणे तीन लाख हेक्टरपर्यंत पोहोचला आहे.
Flood Damage Spreads Across Farmlandsz
Flood Damage Spreads Across FarmlandsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com