Dry land Farming: या वर्षीच्या सततच्या पावसामुळे रब्बी पिकांची मशागती आणि लागवड लांबली आहे. तरीही करडईसारख्या कोरडवाहू पिकांमधून शेतकऱ्यांना उत्पादनाची आशा दिसते आहे. खोल मुळांमुळे ओलाव्याचा अधिक उपयोग करून करडई पिके कमी पाण्यावरही चांगले उत्पन्न देतात.