Manoj Jarange Patil: गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता मैदान सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठा बांधव 2 हजार हून अधिक वाहनांच्या ताफ्यासह मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. यानिमित्ताने मराठा समाजाने पुन्हा एकदा आक्रामक पवित्रा घेतला आहे.