Ethanol Blended Petrol: इथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान झाल्याचा अधिकृत पुरावा नाही; साखर उद्योगासाठी धोरण महत्त्वाचे : मुख्यमंत्री फडणवीस
Ethanol Policy: इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र, पेट्रोलियम कंपन्या अथवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे याबाबत कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही.
Ethanol Policy Is Crucial for Maharashtra’s Sugar Industry: FadnavisAgrowon