Petrol Ethanol Blending: इथेनॉल मिश्रित पेट्रोल वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित
Renewable Energym: इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम (ईबीपी) हा वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आहे आणि केंद्र सरकारद्वारे त्यावर सतत देखरेख ठेवली जात असल्याचे स्पष्टीकरण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिले आहे.
Ethanol-Blended Petrol Scientifically Validated, Says GovernmentAgrowon