Marathi News Website: ७.४ कोटी वाचकांचा विश्वास; eSakal.com ठरली मराठी डिजिटल पत्रकारितेत नंबर १ वेबसाईट!
Esakal No 1 Marathi Website: ई-सकाळ मराठीतील नंबर १ डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ठरला आहे. या अहवालानुसार, ई-सकाळला तब्बल ७.४ कोटींहून अधिक वाचकांनी पसंती दिली आहे.