Rabi Crop Insurance : पीक नुकसानीची चिंता सोडा! रब्बी पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे डॉ. जाधवांचे आवाहन
Farmers Welfare : अकोला रब्बी हंगामासाठी सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना जिल्ह्यात एचडीएफसी एर्गो विमा कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे.
How to apply for Rabi crop insurance yojanaAgrowon