Rabi Season: रब्बी हंगामात संवर्धित शेती पद्धती फायद्याची
Agriculture Productivity: अत्यंत पोषक असलेल्या देशी भरड धान्य लागवडीसाठी संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब करणे अनेक अर्थाने फायदेशीर ठरते. त्याचा प्रभावी वापर केल्यास पिकांचे अधिक उत्पादन मिळवण्यासोबतच उत्पादनाचा खर्च मर्यादित राखणे शक्य होते.