Agriculture Development: ‘शेतीमाल निर्यात सुविधा केंद्र सक्षम करा’
Panan Mantri Jaykumar Rawal: भाजीपाला व फळे निर्यात करण्यासाठी जगात ज्या बाजारपेठेत मागणी आहे, त्याचा अभ्यास करून तेथे निर्यात करण्यासाठी सुविधा केंद्रांनी तत्परतेने काम करावे. भौगोलिक मानांकोनानुसार राज्यातील फळांचे ब्रँडिंग करावे. राज्यातील निर्यात सुविधा केंद्र सक्षम करून ती पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावीत.