Karagir Mahakumbh: कारागीर महाकुंभातून महिलांना रोजगाराची संधी
Women Employment: सिद्धगिरी कारागीर महाकुंभातून हजारो महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे, पारंपरिक कला, हस्तकलेला व्यासपीठ मिळत असून, विद्यार्थ्यांना नवसंशोधन आणि स्टार्टअपची प्रेरणा मिळेल.
Artisan mahakumbh Kolhapur Women employment opportunitiesAgrowon