Donkey Farming: गर्दभपालन व्यवसायात रोजगार संधी: डॉ. नितीन पाटील
Donkey Rearing Business: दुर्लक्षित, परंतु अत्यंत उपयुक्त असलेल्या गाढवांच्या गुणधर्मांचा उपयोग व्यावसायिक स्वरूपात आणि पशुपालकांनी सामूहिक प्रयत्नातून केल्यास इतर पशुधनाप्रमाणे गर्दभपालनात देखील अनेक व्यावसायिक संधी दडलेल्या आहेत
State seminar on donkey conservation and livestock entrepreneurshipAgrowon