Chana Farming: सुधारित पेरणी तंत्रासोबत खत, पाणी व्यवस्थापनावर भर
Agriculture Management: परभणी जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील तरुण प्रयोगशील शेतकरी मंगेश देशमुख यांनी सुधारित वाण व सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अंगीकार, काटेकोर पीक व्यवस्थापन यातून हरभऱ्यांची उत्पादकता वाढविली आहे.