Buffalo Dairy Farming: गोठ्यामध्येच जातिवंत पैदाशीवर भर
Raral Dairy Success: लोहा तालुक्यातील चिंचोली येथील ज्ञानेश्वर संभाजी जाधव यांची दहा एकर शेती आहे. गाव गोदावरी नदीकाठी असल्याने सिंचनाची शाश्वत सोय आहे. दुग्ध व्यवसायातील संधी पाहून ज्ञानेश्वर जाधव यांच्या घरी तिसऱ्या पिढीपासून म्हशींचे संगोपन केले जात आहे.