Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ८३ व्या वर्षी निधन
Environmental Scientist : पाच दशकांहून अधिक काळ पर्यावरण संवर्धन, धोरण आणि सामाजिक न्याय यांचा समन्वय साधून वैज्ञानिक दृष्टीकोनातून डॉ. गाडगीळ काम करत होते. पश्चिम घाट पर्यावरणशास्त्र तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या शिफारशी महत्त्वपूर्ण आहेत.