OTS Scheme : सोलापूर जिल्हा बँकेचा मोठा निर्णय: १,५०० थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळणार ‘ओटीएस’चा पर्याय!
Maharashtra Farmers : सोलापूर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकरकमी परतफेड योजनेची (ओटीएस) पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या १,५०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. याकरिता ३० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
Maharashtra cooperative bank loan settlement news for farmers in MarathiAgrowon