Local Bodies Result Date : नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल २१ डिसेंबर रोजी; नागपूर खंडपीठाचा आदेश

High Court : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व पालिकांचे निकाल २१ डिसेंबर रोजीच जाहीर करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आज मतदान झालेल्या पालिकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
Local Body Elections
Local Body ElectionsAgrtowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com