Mahabeej Director Election: ‘महाबीज’च्या संचालकपदांची निवडणूक प्रक्रिया सुरू
Seed Corporation: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या मार्च महिन्यात ‘महाबीज’वर दोन संचालक निवडून जाणार आहेत.