Election Commission: राहुल गांधींचा आरोप चुकीचा, ऑनलाईन नाव वगळणे अशक्य; निवडणूक आयोगाचा दावा
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत दोन मतदारसंघांमधून सुमारे 12 हजार मतदारांची नावे गैरमार्गाने वगळल्याचा दावा केला.