District Development Plan: ‘नियोजन’च्या ५८२ कोटींच्या कामांना मान्यता
Development Funds: सातारा जिल्हा नियोजन समितीच्या या वर्षातील शेवटच्या बैठकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर आला आहे. त्यामुळे नवीन वर्षात बैठक होण्याची शक्यता आहे.