Election 2026: आसाम, केरळ, पुद्दूचेरीत मतदान संपले, दोन राज्यांत विक्रमी मतदान, केरळमध्ये डाव्यांसाठी अस्तित्वाची लढाई
Assam And Puducherry Record Voting: आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दूचेरी विधानसभेसाठी आज मतदान पार पडले. विशेषत: आसाम आणि पुद्दूचेरीत विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.