EL Nino 2026 : एल निनो आणखी तीव्र होणार; ऑस्ट्रेलियन हवामान विभागाचा इशारा
El Niño 2026 Latest BoM Report : एल निनोसाठी आवश्यक असलेली +०.८० अंशांची मर्यादा यापेक्षा ही किंमत खूपच जास्त असून, गेल्या पंधरवड्यातच या निर्देशांकात सुमारे ०.५ अंश सेल्सिअसची वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.