Monsoon Arrival 2026 : एल-निनो २०२७ च्या जानेवारीपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज; मे महिन्यात उष्णतेच्या लाटा वाढणार?
IMD Forecast 2026 : प्रशांत महासागरात एल-निनो स्थिती जानेवारी २०२७ पर्यंत टिकून राहू शकते, असा अंदाज बहुतांश जागतिक हवामान संस्थांनी दिल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी शुक्रवारी (ता.१) पत्रकार परिषदेत शुक्रवारी स्पष्ट केले.