India Rabi Crop Crisis: ‘एल निनो’च्या तीव्र प्रभावामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील खरीप पिकांचे नुकसान झाले असतानाच आता देशातील रब्बी हंगामावरही संकटाचे सावट निर्माण झाले आहे. प्रमुख रब्बी उत्पादक राज्यांमध्ये पावसाची मोठी तूट असल्याने पेरण्यांना विलंब होत आहे.
Rainfall deficit delaying Rabi sowing in IndiaAgrowon