Crop Production Decrease: ‘एल निनो’मुळे खरिपात उत्पादन घटणार?
Impact of El Nino: यंदाच्या खरीप हंगामावर असलेल्या ‘एल निनो’च्या सावटामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी, प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनात घट होऊ शकते, अशी चिंता एका अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.