Global Food Security: जागतिक अन्नसुरक्षेला धक्का बसणार?
El Nino Impact: अमेरिकेच्या ‘नोआ’ या संस्थेने ‘एल निनो’ सक्रिय झाल्याचे ११ जून रोजी जाहीर केल्यानंतर जागतिक पातळीवर ‘एल निनो’ किती तीव्र असणार आणि त्याचे जागतिक अन्न सुरक्षेवर काय परिणाम होणार याचे अंदाज बांधले जात आहेत.
Will El Niño Threaten Global Food Security?Agrowon