El Nino Forecast: ‘एल निनो’चा अंदाज मिळू शकेल १२ महिने आधीच!
Indian Climate Research: जागतिक हवामानावर चांगला किंवा वाईट परिणाम करण्याच्या क्षमता असलेल्या ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या दोन हवामानीय घटनांचीा अंदाज किमान एक वर्षे आधी वर्तवण्यायोग्य हवामानातील परिस्थिती किंवा बिंदू ओळखण्यात CSIRO आणि मेलबर्न विद्यापीठातील शास्त्रज्ञांना यश आले आहे.
El Nino forecast and its impact on Indian monsoonAgrowon