Fodder Production Program: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर चारा उत्पादन कार्यक्रम
Drought Preparedness: संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीत पशुखाद्य व हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
Special Fodder Production Program Launched Amid El Niño ConcernsAgrowon