Crop Planning: मराठवाडा विभागातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. जवळपास ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. खरीप हंगामात झालेला पाऊस, त्याचे जमिनीत झालेले संचयन, खरिपातील पिके आणि त्यांची काढणी हे रब्बी हंगामाचे प्रमुख आधार आहेत.
Marathwada Farmers Need Contingency Plans for the Rabi SeasonAgrowon