Crop Insurance Policy: ‘एल निनो’ आणि पीकविमा संरक्षण
El Nino Impact: यंदा ‘एल निनो’मुळे कमी पावसाची आणि पावसात खंड पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०२३ मध्येही ‘एल निनो’ आला होता. परंतु तेव्हा पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना भरीव भरपाई मिळाली होती.
El Niño Raises Concerns Over Crop Insurance ProtectionAgrowon