Farmer Support: दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे मायक्रोफायनान्स कंपन्या, सावकार, पतसंस्था आणि बँकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये. शेतकऱ्यांना कोणताही त्रास देऊ नये, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
Do Not Harass Farmers for Loan Recovery: Eknath ShindeAgrowon