Jaykumar Raval: शेतकरी-ग्राहक यांच्यातील दुवा मजबूत करण्याचा प्रयत्न: जयकुमार रावल
Agriculture Development: ‘‘कृषी विकासाला प्राधान्य देत राज्यात पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. यातून शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा मजबूत करून थेट विक्रीची व्यवस्था पणन मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.’’