Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार
Water Conservation: दुष्काळाशी सामना करण्याच्या उद्देशाने जलसंवर्धनाच्या कामामध्ये उतरलेल्या अशोक सारडा यांनी उपक्रमातील गुंतवणुकीच्या तुलनेत मिळणाऱ्या परताव्याचा विचार प्राधान्याने समोर ठेवला.
Efficiency and Returns Important Even in Social WorkAgrowon