Agriculture Mechanization: यांत्रिकीकरणाचे प्रभावी आधारस्तंभ
Customer Hiring Center: कस्टम हायरिंग सेंटर आणि शेतकरी उत्पादक संस्था रा दोन्ही प्रणाली शेतकऱ्यांना सामूहिक शक्ती, कमी खर्चात यंत्रसामग्री उपलब्धता, आणि आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी परिणामकारक ठरतात. यांत्रिकीकरणाचे हे दोन प्रभावी आधारस्तंभ आहेत.