Government School Education: शिक्षण व्यवस्थेचे विदारक वास्तव !
Education System Reality: शिक्षण हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. त्यातून देशाचे मनुष्यबळ घडत असते. राष्ट्रीय पातळीवर शालेय शिक्षण विभागाच्या ‘यू-डायस प्लस’ आकडेवारीतून देशभरातील शासकीय शाळांचे विदारक वास्तव समोर आले आहे.
UDISE Plus Report Exposes Ground Reality of Government SchoolsAgrowon