Solapur ZP: इंजिनिअर, डॉक्टरांची फौज; १२ सदस्य उच्चशिक्षित
Solapur ZP Member Education Profile: ६८ सदस्यसंख्या असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेत इंजिनिअर, डॉक्टर, एमबीए व वकिली शिक्षण झालेल्या १२ सदस्यांचा समावेश आहे.
Engineers and doctors in local body SolapurAgrowon