Environmental Degradation: एखाद्या प्रदेशातील माणसं स्थलांतरित होतात. त्याआधी तेथील झाडे-झुडुपे, गवत-चारा, पशुपक्षी, माती, पाणी, पाळीव प्राणी, बी-बियाणे यांचे प्रथम स्थलांतर होते. अन मग मानवाला नाईलाजाने गावे सोडावी लागतात.
Ecological Displacement Highlights the Plight of Vulnerable CommunitiesAgrowon