Election Commission: मतदार यादीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Voter Fraud: मतदार यादीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाइन ई-पडताळणीची नवी अट लागू केली आहे. आधारशी जोडलेल्या मोबाईलवर OTP द्वारे पडताळणी करूनच नावं समाविष्ट किंवा वगळता येणार असून, यामुळे मतचोरीला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.