Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार
Rahul Gandhi: भारतीय निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या मत चोरीच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.