Watermelon CropAgrowon
ॲग्रो विशेष
Watermelon Crop: आगाप कलिंगडास फटका; लागवड सुरूच
Watermelon Agriculture: खानदेशात यंदा आगाप कलिंगड लागवड १५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली होती. अजूनही कलिंगडाची लागवड सुरूच असून, आगाप किंवा ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या पिकाची हानी विषम वातावरण व ऑक्टोबरखेरीस व नंतर झालेल्या पावसाने झाली आहे.

