e-Crop Survey: ‘ई-पीक पाहणी’मुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
Farmer Issues: निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाला आता महसूल विभागाच्या या ‘डिजिटल सुलतानी’चा फटका बसत असून, ॲपमधील सातत्यपूर्ण त्रुटींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
Technical Glitches in E-Peek Pahani App Leave Farmers WorriedAgrowon