E-Peek Pahani: ई-पीकपाहणीसाठी राज्यात नेमले ६३ हजार सहायक
Assistants Appointed for Crop Survey: खरीप हंगामातील ई-पीकपाहणीची जबाबदारी यंदा शेतकऱ्यांऐवजी राज्यातील ६३ हजारांहून अधिक सहायकांवर सोपविण्यात आली आहे. मंगळवारपासून (ता. ११) सुरू झालेली ई-पीकपाहणी सलग ९० दिवस चालणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पीकपाहणीच्या प्रक्रियेतून मुक्त करण्यात आले आहे.