Aditi TatkareAgrowon
ॲग्रो विशेष
Ladki Bahin Yojana EKYC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक; १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख
Aditi Tatkare: ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२५ ठरली असल्याचे मंत्री तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स पोस्टद्वारे सांगितले.

