E-Crop Survey: सहायक करणार ई-पीक पाहणी; १५ जुलैपासून होणार अंमलबजावणी
Crop Registration: खरीप हंगामातील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवर ई-पीक पाहणी करण्याची गरज नाही. यंदापासून ही संपूर्ण प्रक्रिया सरकारी देखरेखीखाली नियुक्त सहायकांमार्फत पार पाडली जाणार आहे.
Government Assistants to Conduct E-Crop Survey from July 15Agrowon